Post Top Ad
Responsive Ads Here
04/02/2026
Home
Unlabelled
अन्नपूर्णा महोत्सव व पर्यावरणपूरक पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न ; चोपडा न. पा. नाविंन्यपूर्ण उपक्रम....
अन्नपूर्णा महोत्सव व पर्यावरणपूरक पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न ; चोपडा न. पा. नाविंन्यपूर्ण उपक्रम....
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रणव पाटील यांनी केले कार्यक्रमा प्रसंगी सांस्कृतिक व क्रिडा सभापती अमोल पाटील, गटनेता रमाकांत ठाकुर, नगरसेवक प्रविण देशमुख, नगरसेवक दिपक पाटील, नगरसेविका सौ.नेहा जैन, सौ.पुजा देशमुख, सौ.वंदना बाविस्कर, सौ.वैशाली पवार सर्व सन्माननीय नगरसेवक / नगरसेविका तसेच परिविक्षाधीन मुख्याधिकारी सागर शेजुळ, उपमुख्याधिकारी संजय मिसर, कर निरिक्षक संदिप गायकवाड, शहर अभियान व्यवस्थापक गणेश पाठक, शहर समन्वयक स्वप्निल धनगर आदी उपस्थित होते.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here






No comments:
Post a Comment