Post Top Ad
Responsive Ads Here
29/03/2026
Home
Unlabelled
जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहारावर कार्यवाही न झाल्याने सरपंचांचा 14 एप्रिल पासून आमरण उपोषणाचा इशारा....
जिल्हा बँकेतील कथित गैरव्यवहारावर कार्यवाही न झाल्याने सरपंचांचा 14 एप्रिल पासून आमरण उपोषणाचा इशारा....
“आता प्राण गेले तरी चालतील, पण माघार नाही,” असा ठाम इशाराही त्यांनी दिला आहे. एस जी पाटील यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे, सहकार क्षेत्रातील पदांसाठी अपात्र ठरविणे आणि संपूर्ण रक्कम व्याजासह वसूल करणे या प्रमुख मागण्या शासनाकडे केल्या आहेत. या घोषणेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
March 29, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment