Post Top Ad
Responsive Ads Here
28/03/2026
Home
Unlabelled
चोपड्यात "रन फॉर अजित दादा" सदभावना रॅलीचे आयोजन....
चोपड्यात "रन फॉर अजित दादा" सदभावना रॅलीचे आयोजन....
महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी घटनेस आज दोन महिने झाले. दादांच्या स्मृति अभिवादनानिमीत्त चोपड्या शहरात " Run For Ajitdada " ह्या सदभावना रैली चे आयोजन आज दि.28 मार्च रोजी सुनिल पाटील (माजी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष) - वाळकी ता.चोपडा ह्यांच्या संकल्पनेतुन करण्यात आले. ह्या प्रसंगी माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील,माजी आमदार दिलीपराव सोनवणे, चोपडा पिपल्स बँक चेअरमन चंद्रहास गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, राष्ट्रवादी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील, युवती जिल्हाध्यक्ष मोनाली पवार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी सहभाग घेतला. तसेच घनश्याम पाटील, गोपाल सोनवणे, लहू धनगर, नगरसेवक प्रवीण देशमुख, नगरसेवक, नरेंद्र पाटील, नगरसेवक दिपक पाटील, नगरसेवक रोहन पाटील, नगरसेवक अमोल पाटील,रानु देशमुख, ईम्रान बागवान, शशीकांत पाटील, संजय कानडे, नोमान काझी, शाम परदेशी, प्रफुल्ल स्वामी, जमील कुरेशी, राकेश पाटील व पत्रकार बांधव यांच्यासह या रॅलीत प्रताप विद्या मंदिर, कस्तुरबा विद्यालय, बालमोहन विद्यालय, महीला मंडळ हायस्कूल, विवेकानंद विद्यालय, एंग्लो उर्दू हायस्कूल शाळेतील मुले व विविध घटकातील सुजाण नागरिकांनी सहभाग घेतला.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here





No comments:
Post a Comment