Post Top Ad
Responsive Ads Here
18/04/2026
Home
Unlabelled
चोपडा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा 100 % निकाल....
चोपडा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा 100 % निकाल....
तसेच अभियांत्रिकी विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हे यश मिळाले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.व्ही.एन.बोरसे, प्रा.एम.एस.पाटील अभियांत्रिकी समन्वयक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. प्राचार्य म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या मेहनतीला व शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मार्गदर्शनाला मिळालेला हा योग्य सन्मान आहे.”तसेच त्यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यातही उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवावी, अशा शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष अँड संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांनीही गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उल्लेखनीय यशाचे विशेष कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
April 18, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment