Post Top Ad
Responsive Ads Here
06/04/2026
Home
Unlabelled
चोपडा येथे तंत्रनिकेतनातील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये 51 विद्यार्थ्यांची निवड
चोपडा येथे तंत्रनिकेतनातील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये 51 विद्यार्थ्यांची निवड
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अँड संदीप सुरेश पाटील, संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज आर. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. के.चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर भूषण जे. पवार यांनी केले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
April 06, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment