Post Top Ad
Responsive Ads Here
04/04/2026
Home
Unlabelled
अवकाळी पावसामुळे विजेच्या तारांवर झाडे पडल्याने नागरिकांच्या सुरक्षातेचा प्रश्न ; उपाययोजना करण्याची मागणी – विरोधी पक्षनेते गजेंद्र जयस्वाल
अवकाळी पावसामुळे विजेच्या तारांवर झाडे पडल्याने नागरिकांच्या सुरक्षातेचा प्रश्न ; उपाययोजना करण्याची मागणी – विरोधी पक्षनेते गजेंद्र जयस्वाल
नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर असल्याने प्रशासनाने विलंब न करता तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही गजेंद्र जयस्वाल यांनी दिला आहे. या निवेदनावर त्यांच्या सोबत खालील नगरसेवकांच्या सह्या आहेत गजेंद्र अरविंद जयस्वाल, भूपेंद्र नटवरलाल गुजराथी, सौ संध्या नरेश महाजन, नरेंद्र साहेबराव पाटील, सौ पूजा रणजीत देशमुख, डॉ रोहन महेंद्र पाटील, शरद बाबुराव पाटील, शकीलाबी इसाक बागवान, तिलकचांद मुलजी शहा यांच्या सह्या आहेत.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
April 04, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here



No comments:
Post a Comment