दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम.... - S Maharastra 7 News
ब्रेकिंग
⛔️चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास ​⛔️अशोक नगर, तारामती नगर भागात चोरट्यांचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ⛔️भुसावळ: श्रद्धा नगरमधील 'ओपन स्पेस'वर अतिक्रमणाबाबत प्रशासनाकडे तक्रार; स्थानिक रहिवाशांचा संताप ​⛔️संस्थेच्या कारभारावर आणि बांधकामावर प्रमोद पाटील यांनी उठवले प्रश्न; सखोल चौकशीची मागणी. ⛔️पावरा-बारेला समाजाची 'चिंतन बैठक' उत्साहात; देजाची रक्कम निश्चित, डीजेवर बंदीसह १२ महत्त्वपूर्ण ठराव मंजूर 🌍 तांदळवाडीचा संताप! आमदार निधीतील लाखो रुपये सांडपाण्यात; स्मशानभूमीचा रस्ता बनला 'नरक'     |     🌍 धक्कादायक: माऊली प्लाझा वादाच्या भोव-यात, मंदिराच्या 'थ्री-फेज' लाईनवरून वीजचोरी; १ लाख ५६ हजाराचा दंड     |     🌍 जळगाव: पद्मालय जंगलातील 'त्या' मृतदेहाचे गूढ उकलले; लग्नाच्या तगाद्यामुळे प्रियकरानेच केला तृतीयपंथीयाचा खून     |     🌍 बोरखेडा येथील 'त्या' चिमुकल्याच्या वाढदिवसाला लाभले पालकमंत्र्यांच्या पी.ए.चे 'प्रेरणादायी' आशीर्वाद!     |     🌍 भुसावळमध्ये अनधिकृत बांधकामांचे 'पेव'; प्रांतांकडून चौकशी पूर्ण, आता कारवाईकडे लक्ष!     |     🌍 "शाळा आणि पालकांचा निर्धार; पंकज विद्यालयात शिष्यवृत्ती २०२६ च्या परीक्षेसाठी मार्गदर्शन सभेचा जागर!"     |     🌍 चोपड्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलला 'NEP-2020 अंमलबजावणीतील अग्रणी' राष्ट्रीय पुरस्कार
    मुख्य संपादक: श्री राजेंद्र पाटील (S Maharashtra 7 News)     |     बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा: 9175949288     |     S Maharashtra 7 News - सर्वात वेगवान न्यूज चॅनेल...

Post Top Ad

Responsive Ads Here

04/05/2026

दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम....

 

चोपडा (प्रतिनिधी) : - -

         दादासाहेब डॉ.सुरेश जी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम....

         महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे SQAAF - A ग्रेड प्राप्त दादासाहेब डॉ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय चोपडा येथील इयत्ता बारावी वर्गाच्या निकालाचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. यंदा देखील यशाची परंपरा राखत महाविद्यालयाचा 96•67% निकाल लागला असून, विज्ञान शाखा 98•63%, वाणिज्य शाखा 97•75%, कला शाखा 90•00%  या प्रमाणे शाखा निहाय निकाल लागला आहे.
        विज्ञान शाखेत प्रथम तेजस रोहित माळी 89•50%, द्वितीय सूर्यकांता संदीप पाटील 88•67%, तृतीय रिधिमा विजय सोनवणे 88•00%, - गुरुदास पाटील 88•00%

       वाणिज्य शाखा प्रथम केदार गोपाल लोहार 92•33%, द्वितीय कृष्णा दीपक बावा 88•33, तृतीय माही निलेश गुजराथी 87•17% 

       कला शाखा प्रथम प्राजक्ता प्रशांत गुरव 86•17%, द्वितीय भाग्यश्री बाळू कोळी 81•17%, तृतीय  गौरी संजय धनगर 75•83% याप्रमाणे गुण प्राप्त करत प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
           सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व पालकांचे संस्थेचे अध्यक्ष अँड.संदीप सुरेश पाटील सचिव डॉ.स्मिता संदीप पाटील, प्राचार्य प्रा.डॉ. संध्या महेंद्र सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.आर.एम बागुल, उपप्राचार्य प्रा.डॉ. के.एन. सोनवणे, उपप्राचार्य प्रा.डॉ. ए.बी.सूर्यवंशी, उपप्राचार्य श्री.पी.एस.पाडवी, पर्यवेक्षक श्री.ए.एन.बोरसे, समन्वयक डॉ.एस ए वाघ यांनी अभिनंदन केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज

WhatsApp