Post Top Ad
Responsive Ads Here
15/05/2026
Home
Unlabelled
महाराष्ट्र शासनाकडून दोडे गुजराऊ बोलीचे अभ्यासक म्हणून विलास पाटीलांना निमंत्रण...
महाराष्ट्र शासनाकडून दोडे गुजराऊ बोलीचे अभ्यासक म्हणून विलास पाटीलांना निमंत्रण...
तिनही दिवस मराठी विद्यापीठ रिद्धपूर अमरावतीचे कुलगुरू डॉ.अविनाश आवलगांवकर, भाषा संचालक श्री.अरुण गिते व या कार्यशाळेच्या आयोजनाची खऱ्या अर्थाने जबाबदारी पेलणारे भाषा विभाग मंत्रालयातील खानदेशचे श्री .नामदेव कोळी व डॉ. संजय काशिनाथ पवार (पढावद शिंदखेडा) व सहकारी यांची पूर्ण वेळ सक्रिय प्रेरणादायी उपस्थिती या कार्य शाळेच्या यशाचे गमक ठरली. या बोली अभ्यासक कार्य शाळेमुळे सहभागी बोली अभ्यासकांना आपापल्या बोलीची अभ्यासाची स्थिती काय आहे ? बोली नेमकी कुठे आहे ? किती क्षेत्रात बोली अभ्यासण्याची संधी व अभ्यासकांची आवश्यकता आहे ,याची पायाभूत माहिती मिळाली असे दोडे गुजराऊ बोली अभ्यासक शासन निमंत्रित प्रतिनिधी म्हणून सहभागी विलास खेडीभोकरीकर यांनी सांगितले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
May 15, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment