Post Top Ad
Responsive Ads Here
17/05/2026
Home
Unlabelled
ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न ; नगरसेविका सौ संध्या नरेश महाजन यांचा उपक्रम
ना. गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न ; नगरसेविका सौ संध्या नरेश महाजन यांचा उपक्रम
या आरोग्य शिबिरास भा ज पा नगरसेवक डॉ. रोहन पाटील, तालुकाप्रमुख कांतीलाल पाटील, सरचिटणीस अशोक शिंपी, शहराध्यक्ष वैशाली भावसार, वैशाली माळी यांनी भेट दिली. तसेच या आरोग्य शिबिरास जितेंद्र महाजन , भैय्या गुलाब महाजन, गिरीश महाजन, आप्पाराज बाळा माळी यांचे सहकार्य लाभले.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here

No comments:
Post a Comment