Post Top Ad
Responsive Ads Here
07/07/2026
Home
Unlabelled
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी पुनः बिनविरोध - 5 नवीन स्वीकृत सदस्य
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघाची कार्यकारिणी पुनः बिनविरोध - 5 नवीन स्वीकृत सदस्य
यावेळी संघाचे माजी अध्यक्ष विजय करोडपती, संघ कार्यकारिणीतील ज्येष्ठ सदस्य माजी नगराध्यक्ष रमणलाल गुजराथी, प्रा.श्याम गुजराथी, एम.डब्ल्यू.पाटील, गोविंदा महाजन, जे.एस. नेरपगारे, राजेंद्र साळुंखे, शंकुतला गुजराथी, विलास एस. पाटील, ॲड. व्ही.बी. पाटील, विलास पी. पाटील हे कार्यकारिणी पदाधिकारी - संचालक तसेच मधुकर बाविस्कर, प्रमोद डोंगरे, एन. डी. महाजन, सुभाष गुरुजी, रमेश शिंदे (तात्या), प्रा .अलिझाड, आर.एच.बाविस्कर, भीमराव देशमुख, प्रा.आर.जी.पाटील, अजबराव पाटील, प्रा.एस . एम्.पाटील, भगवान देशमुख, पत्रकार-अनिल पालिवाल, यशवंत जडे, राजेंद्र देशमुख, अरुण पाटील, गोकूळ पाटील, संजय बजाज, प्रमोद अहिरराव, सौ.ताराबाई पाटील, नलिनी बारोट-देशमुख, निर्मला पाटील या संह अनेक ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी उपास्थित होते.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
July 07, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment