Post Top Ad
Responsive Ads Here
24/07/2026
Home
Unlabelled
आषाढी एकादशी निमित्त शाळकरी दिंडीचे आयोजन
आषाढी एकादशी निमित्त शाळकरी दिंडीचे आयोजन
लासूर ता. चोपडा येथील मं. गांधी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयामार्फत आषाढी एकादशीचा पार्शवभूमीवर गावातून टाळ व ढोल ताशाचा गजरात वारकरी संप्रदायाचा पोषाकात विद्यार्थ्यांची मोठ्या उत्साहाने दिंडीचे आयोजन करण्यात आले. हरीनामाचा गजरात बाजार चौकात लेझीम पथकाचा मुलींनी रिंगण आयोजित केले. या दिंडी आयोजनात विद्यालयाचे प्राचार्य आर एस पाटील, उपप्रचार्य आर एल बाविस्कर व पर्यवेक्षक एस जी पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर बंधूनी दिंडीचे नियोजन करून त्यात सहभाग घेतला. त्यावेळी गावातील सर्व स्थरातील नागरिकांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत सहभाग घेतला.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
मुख्य संपादक : - राजेंद्र पाटील
✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील,, महाराष्ट्र 7 न्युज रजि. नं. - MH - 14 - 0018812
at
July 24, 2026
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment