Post Top Ad
Responsive Ads Here
02/08/2026
Home
Unlabelled
चोपडा होमगार्ड पथकाची कॅन्सर ग्रस्त होमगार्ड अधिकाऱ्याला आर्थिक मदत
चोपडा होमगार्ड पथकाची कॅन्सर ग्रस्त होमगार्ड अधिकाऱ्याला आर्थिक मदत
चोपडा होमगार्ड पथकाने त्यांना आर्थिक मदत म्हणून सर्व पुरुष महिला होमगार्ड व अधिकारी वर्गाने एकत्रित पणे रुपये 25 हजाराची रोकड मदत त्यांच्या घरी जाऊन मानवतेचा हात म्हणुन एकतेची वज्रमूठ दाखवत होमगार्ड पथकाचे तालुका समादेशक ए.एन.बोरसे यांनी त्यांच्या आईच्या कडे सुपूर्द केली. त्यावेळी रविंद्र पाटील यांनी आर्थिक मदत केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. सदर प्रसंगी सेवानिवृत्त अधिकारी संजय सोनवणे, भानुदास पाटील यांनी सुद्धा आर्थिक मदत केली. सदर प्रसंगी चोपडा पथकातील लिपिक संजय पाटील, पवन देशमुख, श्याम सैंदाणे, विजय देशमुख, मनोज पाटील, संदीप सोनवणे, शरद पाटील, विजय खैरनार, रोशन बाविस्कर, विलास पाटील, उमाकांत पवार, श्रावण तेली अडावद येथील हितेश धनगर, संजय पवार, दिलीप पाटील लासुर येथील किशोर पवार महिला होमगार्ड स्वाती बडगुजर, मिराबाई पाटील, सविता बोरसे, संगीता चौधरी इत्यादी हजर होते.
Share This
About ✍️ मुख्य संपादक : -- राजेंद्र पाटील
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Responsive Ads Here




No comments:
Post a Comment